ग्राऊंड रिपोर्ट : ट्रेकिंगचा थरार, अपघाताचा धोका; सह्याद्रीतील गड-किल्ल्यांवर अपघात का वाढतायत?

व्हीडिओ कॅप्शन, ग्राऊंड रिपोर्ट : ट्रेकिंगचा थरार, अपघाताचा धोका; सह्याद्रीतील गड-किल्ल्यांवर अपघात का वाढतायत?
ग्राऊंड रिपोर्ट : ट्रेकिंगचा थरार, अपघाताचा धोका; सह्याद्रीतील गड-किल्ल्यांवर अपघात का वाढतायत?
Published

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगची क्रेझ वाढतेय. पण ट्रेकिंगदरम्यान होणारे अपघात आणि मृत्यूही चिंतेचा विषय बनले आहेत.

पावसाळ्यात निसरडे झालेले कडे, घसरड्या वाटा, खोल दऱ्या आणि हवामानाचा अंदाज न घेता केलेले ट्रेकिंग यामुळे अनेकदा गंभीर दुर्घटना घडतात.

  • रिपोर्ट, शूट, एडिट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी