तुमच्या भागात परतीचा पाऊस किती पडेल? जाणून घ्या अंदाज

व्हीडिओ कॅप्शन, 20th Sep Weather Report
तुमच्या भागात परतीचा पाऊस किती पडेल? जाणून घ्या अंदाज
Published

राजस्थानच्या पश्चिमेच्या काही भागांतून नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास 19 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. पुढच्या 3-4 दिवसांत महाराष्ट्रात पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे.