कॉक्रोच जनता पार्टीच्या पुणे आंदोलनात जमेलेले लोक काय म्हणाले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या पुणे आंदोलनात जमेलेले लोक काय म्हणाले?
Published
अभिजीत दिपकेंच्या कॉक्रोच जनता पार्टीने पुणे शहरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केलं.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबरोबरच इतरही मागण्या त्यांनी ठेवल्या. या आंदोलनाला जमलेले लोक काय म्हणाले? पाहा
रिपोर्ट - प्राची प्रतिभा शिरीष
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






