'माझा दहावा घातला आणि कावळाही शिवला'; शरद आरगडेंनी जिवंतपणी दशक्रिया विधी का केला?

व्हीडिओ कॅप्शन, ‘जिवंतपणीच दहावा घातला आणि दहाव्यामध्ये कावळा शिवला,’ जिवंतपणी दशक्रिया विधी करणाऱ्या शरद आरगडे
'माझा दहावा घातला आणि कावळाही शिवला'; शरद आरगडेंनी जिवंतपणी दशक्रिया विधी का केला?

शरद आरगडे यांनी जिवंतपणीच आपल्या दहाव्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. शरद आरगडे हे अहिल्यानगरच्या सौंदाळा गावचे सरपंच आहेत.

काय आहे या कार्यक्रमामागची त्यांची संकल्पना?

  • रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
  • कॅमेरा – किरण साकळे
  • एडिट - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)