कर्जतच्या त्या जंगलाताला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत…

व्हीडिओ कॅप्शन, कर्जतच्या त्या जंगलाताला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत…
कर्जतच्या त्या जंगलाताला ग्राऊंड रिपोर्ट, जिथे हजारो झाडं तोडली जात आहेत…
Published

कर्जतच्या साईडोंगर परिसरात वृक्षतोडीचे व्हीडियो आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. टोरेंट कंपनीच्या पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी इथे जलाशय बांधला जाणार आहे. पण अनेक स्थानिक रहिवासी आणि कर्जतचे पर्यावरणप्रेमी नागरीक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. नेमकी काय स्थिती आहे? बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)