सांगलीत माथाडी नेत्याच्या घरात घुसून गोळीबार, 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

सांगलीत माथाडी नेत्याच्या घरात घुसून गोळीबार, 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Published

या घटनेत माथाडी कामगाराच्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. गोळीबारानंतर आरोपी तिथून पळून गेल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलंय. पाहा रिपोर्ट.

रिपोर्ट - यश वाडेकर

एडिट - राहुल रणसुभे