You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विश्वास नांगरे पाटील यांनी RSS बद्दलच्या 'त्या' व्हीडिओवर दिलं स्पष्टीकरण; काय म्हणाले ते?
विश्वास नांगरे पाटील यांनी RSS बद्दलच्या 'त्या' व्हीडिओवर दिलं स्पष्टीकरण; काय म्हणाले ते?
Published
वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी सकल हिंदू समाज संमेलनात RSS चं कौतुक केल्याचा व्हीडिओ गुरुवारी (25 जून) व्हायरल झाला होता.
हा व्हीडिओ काँग्रेसने सोशल मीडियावर प्रकाशित केल्यानंतर नांगरे पाटील यांच्यावर बरीच टीका झाली होती
विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर याबाबत स्पष्टीकरण दिलंय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)