मुंबईत 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, बिल्डिंगच्या वॉचमनवरच आरोप

व्हीडिओ कॅप्शन, मुंबईत 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, बिल्डिंगच्या वॉचमननेच केलं कृत्य
मुंबईत 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, बिल्डिंगच्या वॉचमनवरच आरोप
Published

मुंबईच्या पायधुनी परिसरात वॉशरूममध्ये घुसून एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आलीये. बिल्डिंगच्या वॉचमननं हे कृत्य केल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलीस स्टेशनबाहेर गर्दी केली आणि पोलीस स्टेशनला घेराव घातला.

पोलिसांची आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिलीये.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)