कुत्रा माणसाचा इतका विश्वासू मित्र कधी झाला?

व्हीडिओ कॅप्शन, कुत्रा माणसाचा इतका विश्वासू मित्र कधी झाला? | सोपी गोष्ट
कुत्रा माणसाचा इतका विश्वासू मित्र कधी झाला?

यूकेतल्या सॉमरसेटमध्ये एका गुहेत खोलवर जमिनीत जबड्याचे हाड सापडले. माणूस आणि कुत्रा यांची कहाणी कुठपासून सुरू होते, याबद्दलची नवी माहिती यातून मिळालीय.

एक छोटासा 'भूभू' तुमचं आयुष्य पार बदलून टाकतो, पण कुत्रा माणसाचा इतका विश्वासू मित्र कधी झाला? समजून घेऊसोपी गोष्टमध्ये.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)