You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रात ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ येणार; जमिनीच्या व्यवहारात नेमके काय बदल होतील?
महाराष्ट्रात ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ येणार; जमिनीच्या व्यवहारात नेमके काय बदल होतील?
Published
‘राज्यात येत्या जुलै महिन्यापासून ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ची अंमलबजावणी केली जाणार आहे.
हा कायदा लागू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असल्याचा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आलाय.
सध्या या कायद्याला अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू आहे. पण, हा कायदा काय आहे आणि त्यामुळे जमिनीच्या व्यवहारात कोणते बदल होणार, जाणून घेऊया.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-180.
- लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
- कॅमेरा – किरण साकळे
- एडिट – राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)