You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्री-स्कूलमध्ये मारहाण, 23 महिन्यांच्या मुलाच्या अंगावर जखमा
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्री-स्कूलमध्ये मारहाण, 23 महिन्यांच्या मुलाच्या अंगावर जखमा
Published
छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरातल्या फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूलमध्ये 23 महिन्यांच्या मुलाला त्याच वयाच्या दुसऱ्या मुलाकडून मारहाण झाली.
दोन लहान मुलांमध्ये बराच वेळ झटापट सुरू असल्याचं CCTV फुटेजमध्ये दिसतं. पण या संपूर्ण प्रकारादरम्यान शाळेतील शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांकडून तात्काळ हस्तक्षेप झालेला दिसत नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)