महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळाचं संकट 'या' 20 जिल्ह्यांवर

व्हीडिओ कॅप्शन, सगळ्यात जास्त दुष्काळाचा धोका 'या' 20 जिल्ह्यांना, काय परिस्थिती?
महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळाचं संकट 'या' 20 जिल्ह्यांवर
Published

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सरासरी इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान अनेक भागांत होत आहे. सगळ्यात जास्त दुष्काळाचा धोका कोणत्या 20 जिल्ह्यांना आहे? जाणून घ्या हवामानाचा अंदाज.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.