भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले?

व्हीडिओ कॅप्शन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले?
Published

जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती.

बिहारच्या विधानसभा निवडणुकीवेळी फारशी चमकदार कामगिरी न दाखवता आलेल्या प्रशांत किशोर यांनी पोटनिवडणुकीत कशी बाजी मारली? आणि तेही भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात?

बांकीपूर मतदारसंघ हा भाजपचा बिहारमधील बालेकिल्ला मानला जातो, तोच प्रशांत किशोर यांनी कसा जिंकला? बीबीसीनं राजकीय विश्लेषकांशी चर्चा करून याबाबत अधिक समजून घेतलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)