BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
जिथं जायलाही गांधी टाळत होते, त्याच आंदोलनानं त्यांना 'भारताचा नेता' कसं बनवलं?
चंपारण सत्याग्रह कसा झाला, त्याचा शेवट कसा झाला वगैरे अनेकांना ठाऊक आहे. नसेल, तर तेही शेवटी समजून घेऊ. पण या सत्याग्रहात गांधींचं आगमन काहीसं निराळं होतं. हे निराळेपण काय, हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
एक ईमेल आणि भारतातील 12,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या; AI मुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो?
गेल्याच आठवड्यात ओरॅकल (Oracle) या आयटी कंपनीने भारतातील आपल्या 12 हजार कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून कामावरून काढून टाकले.
व्हीडिओ, 'मीच एक बॉम्ब असतो तर'; लेबनॉन इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाल्यानंतर आबिद काय म्हणाले?, वेळ 2,04
इस्रायलने बुधवारी लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले.
लाडकी बहीण योजना : 71 लाख लाभार्थी अपात्र ठरणार? अपात्र लाभार्थ्यांना दिलेले पैसे वसूल केले जाणार का?
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत निकषांच्या आधारावर मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
व्हीडिओ, समय रैनाचं 'लेटंट' परतणार; एक घोषणा, एक गौप्यस्फोट आणि एक चॅलेंज, वेळ 1,55
India’s Got Latent चा दुसरा सीजन येतोय. सध्या तुमच्या सोशल मीडियावरही समय रैनाचे रील्स सतत येत असतील.
किगल व्यायाम सर्वांसाठी खरंच फायदेशीर आहेत का? डॉक्टर काय सांगतात?
पुरुषांमध्ये लघवी गळणे, इरेक्शनची समस्या किंवा अकाली वीर्यस्खलन यामागे अनेकदा पेल्व्हिक फ्लोअर स्नायू कारणीभूत असतात. यासाठी किगल व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
शबरीमला : समान हक्क की परंपरा? महिलांच्या मंदिर प्रवेशावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी
मासिक पाळी येणाऱ्या वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देण्याची परवानगी 2018 मध्ये देण्यात आली होती. या ऐतिहासिक निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे.
इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; गेल्या 24 तासात 203 लोकांचा मृत्यू
गेल्या 24 तासांमध्ये इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 203 लोकांचा मृत्यू झाला असून एक हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी ताजी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
'या' माणसानं चक्क चंद्रावरची जमीन विकून कमावला कोटींमध्ये पैसा
डेनिस होपनं त्याचा आंतरदीर्घिय किंवा अंतराळातील स्थावर मालमत्ता, भूखंड विकण्याचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. मात्र असं असूनही, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की चंद्रावर कोणाचाही मालकी हक्क नाही. किमान कायदेशीरदृष्ट्या तरी नाही.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, अहमद मिर्झा : महाराष्ट्रातल्या कुस्तीच्या आखाड्यात रमलेला इराणी पैलवान; भारताबद्दल तो काय म्हणाला?, वेळ 4,19
इराणमध्येही कुस्तीची मोठी परंपरा आहे. तिथेही आखाड्यातली कुस्ती होते. पण मिर्झा यांच्या मते या दोन्ही देशांतील आखाडा कुस्ती वेगवेगळी आहे.
व्हीडिओ, आर्टेमिस मोहिमेमुळे भविष्यात चंद्रावर उतरण्याचा मार्ग सोपा झालाय का?, वेळ 4,08
नासाची आर्टेमिस 2 मोहीम 1 एप्रिलला लाँच झाली तेव्हापासूनच या मिशनमधलं रॉकेट, अंतराळयान आणि क्रू यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं.
व्हीडिओ, 'संपूर्णम' संस्था भंगलेल्या मूर्ती रिसायकल कशा करते? त्याचा नव्याने कसा वापर होतो?, वेळ 4,27
नाशिकची संपूर्णम सेवा फाऊंडेशन ही संस्था देवांच्या भंगलेल्या मूर्ती, फोटो रिसायकल करण्याचं काम करते. 2019 साली सुरू झालेल्या या संस्थेने आतापर्यंत जवळपास 10 लाख फोटो, मूर्ती रिसायकल केल्या असल्याचा त्यांचा दावा आहे.
व्हीडिओ, इराण-अमेरिका शस्त्रसंधी पाकिस्तानने कशी घडवून आणली?, वेळ 4,00
इराण आणि अमेरिकेत शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करताना दोन्हीकडच्या नेत्यांनी पाकिस्तानचं नाव घेतलं.
व्हीडिओ, हवाई हल्ल्यात अख्खं कुटुंब गेलं, फक्त 18 महिन्यांची हेल्मा बचावली, वेळ 1,13
इराणमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर ढिगाऱ्यांखालून 18 महिन्यांच्या हेल्माला असं वाचवण्यात आलं. तेव्हाची दृश्यं सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
व्हीडिओ, मुलांना शाळेच्या भिंतीबाहेरचं शिक्षण देणाऱ्या ZP शिक्षिका उज्ज्वला वाडेकर कसं शिकवतात?, वेळ 5,18
उज्ज्वला वाडेकर या पाथरी इथं जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : जगभरात पाण्याचे नळ कोरडे का पडत आहेत?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.








































































