BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
'माझे प्रतिनिधी पाकिस्तानात जात आहेत', पुन्हा चर्चा करण्याचे संकेत देताना ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला?
इराणचे प्रतिनिधी उद्या म्हणजे सोमवारी (20 एप्रिल) चर्चेसाठी पाकिस्तानात जाणार आहेत की नाहीत यासंदर्भात इराणकडून आतापर्यंत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
चंद्रावरील उणे 225 अंश सेल्सिअस तापमानात उतरणाऱ्या अंतराळवीरांच्या पाऊलखुणा, बूट आणि त्यामागचं अद्भूत तंत्रज्ञान
आता 50 वर्षांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उमटणाऱ्या या पाऊलखुणा कशा दिसतील? तसंच या पाऊलखुणा ज्या बुटांमुळे उमटतात, ते नवे बूट 'अपोलो' मोहिमेतील अंतराळवीरांनी घातलेल्या बुटांपेक्षा किती वेगळे असतील?
कमी सैन्यदल असूनही पानिपतच्या युद्धात बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव कसा केला?
बाबरचे आयुष्य अगदी 12 व्या वर्षापासूनच युद्धांनी भरलेले होते. त्याला अनेक वेळा पराभवाचा सामनाही करावा लागला, पण प्रत्येक पराभवाच्या अनुभवातून शिकण्याची त्याची जिद्द कधीच कमी झाली नाही.
भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवर झालेल्या गोळीबाराबाबत आतापर्यंत काय माहिती आहे? ट्रम्प यांनी या प्रश्नावर काय प्रतिक्रिया दिली?
होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय ध्वज असलेल्या दोन जहाजांना आपला मार्ग बदलण्यास भाग पाडण्यात आलं आहे.
व्हीडिओ, कोल्हापुरात सापडली बिळात राहणाऱ्या कोळ्याची नवी प्रजाती, काय आहेत वैशिष्ट्ये?, वेळ 3,09
कोल्हापूरात कोळ्याची एक नवी प्रजाती सापडली आहे. त्याच्याविषयी जाणून घ्या.
खरंच झोप उडण्याला फोनमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश कारणीभूत नाही? संशोधन काय सांगतं?
गेल्या 10 वर्षांत 'ब्लू लाईट' (निळा प्रकाश) या विषयाबाबत जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आपण वापरत असलेले स्मार्टफोन, टीव्ही आणि LED बल्ब यांच्या माध्यमातून आपण सतत निळ्या प्रकाशाच्या संपर्कात येत असतो.
अशोक खरातची पाचव्या गुन्ह्यात सुनावणी; कधीपर्यंत कोठडी, न्यायालयात नेमकं काय घडलं?
राज्यभर अशोक खरात प्रकरण सध्या चर्चेत आहे. दररोज नवीन खुलासे आणि धक्कादायक माहिती या प्रकरणी समोर येत आहे.
चार्ली चॅप्लिन यांच्या सिटी लाईट्स चित्रपटातील इतिहास घडवणारा अजरामर शेवट, काय आहे दृश्याची कहाणी?
'सिटी लाईट्स' हा चार्ली चॅप्लिन यांचा अजरामर मूक विनोदी चित्रपट आहे. तो प्रदर्शित होऊन 95 वर्षे उलटल्यानंतर देखील आतापर्यंतच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून नावाजला जातो.
'मी जिवंत आहे', ढिगाऱ्याखालून आवाज आला अन् सुरू झालं बचावकार्य, 16 दिवसांनी जिवंत बाहेर कसा आला?
फजल मन्नान यांनी सांगितलं की, शोधकार्यासाठी त्या भागातील लोक जात होते. त्यात खाणीत काम करणारे मजूरही होते आणि त्यांच्या कुटुंबातील लोकही शोधकार्यात मदत करत होते.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, 'भारतात लोकशाही टिकणार नाही' असं का म्हटलं होतं? , वेळ 1,23
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1953 सालच्या जून महिन्यात बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत परखड मतं मांडली होती.
व्हीडिओ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या बबन घोडकेंना भेटलात का?, वेळ 5,03
बबन घोडके लातूरच्या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये राहतात. बबन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, गौतम बुद्ध यांच्यावर गीते लिहिलीय.
व्हीडिओ, 'मीच एक बॉम्ब असतो तर'; लेबनॉन इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाल्यानंतर आबिद काय म्हणाले?, वेळ 2,04
इस्रायलने बुधवारी लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले.
व्हीडिओ, आर्टेमिस मोहिमेमुळे भविष्यात चंद्रावर उतरण्याचा मार्ग सोपा झालाय का?, वेळ 4,08
नासाची आर्टेमिस 2 मोहीम 1 एप्रिलला लाँच झाली तेव्हापासूनच या मिशनमधलं रॉकेट, अंतराळयान आणि क्रू यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यात आलं.
व्हीडिओ, 'संपूर्णम' संस्था भंगलेल्या मूर्ती रिसायकल कशा करते? त्याचा नव्याने कसा वापर होतो?, वेळ 4,27
नाशिकची संपूर्णम सेवा फाऊंडेशन ही संस्था देवांच्या भंगलेल्या मूर्ती, फोटो रिसायकल करण्याचं काम करते. 2019 साली सुरू झालेल्या या संस्थेने आतापर्यंत जवळपास 10 लाख फोटो, मूर्ती रिसायकल केल्या असल्याचा त्यांचा दावा आहे.
व्हीडिओ, इराण-अमेरिका शस्त्रसंधी पाकिस्तानने कशी घडवून आणली?, वेळ 4,00
इराण आणि अमेरिकेत शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करताना दोन्हीकडच्या नेत्यांनी पाकिस्तानचं नाव घेतलं.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.
'छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे योद्धे' कुंवरसिंह : ज्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते
कुँवर सिंह घोडेस्वारीत अत्यंत निपुण होते आणि कितीही बेफाम असणाऱ्या घोड्याला काबूत करणे हा त्यांच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता.
मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा
जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे.






































































