रियाध विमानतळावर हल्ला; 12 ठार, 300 हून अधिक जण जखमी

व्हीडिओ कॅप्शन, रियाध विमानतळावर हल्ला, 12 ठार, 300 हून अधिक जण जखमी
रियाध विमानतळावर हल्ला; 12 ठार, 300 हून अधिक जण जखमी
Published

सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये एका विमानतळावर झालेल्या हल्ल्यात किमान 12 जणांचा मृत्यू झाला असून 309 जण जखमी झाले आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी येमेनमधील हुथी बंडखोरांनीही अशाच प्रकारचे हल्ले केल्याचा दावा केला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)