10 वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तींना जिवंत दाखवून लाखोंचा अपहार, बीडमध्ये काय घडलं?

10 वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तींना जिवंत दाखवून लाखोंचा अपहार, बीडमध्ये काय घडलं?
Published

10 वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तींना जिवंत दाखवून, त्यांना बांधकाम कामगार ठरवून, लाखो रुपयांची मजुरी घेतल्याचा प्रकार बीडमधून समोर आलाय आणि त्याच कामगारांचा अपघाती मृत्यू दाखवून नुकसानभरपाईपोटीही लाखो रुपये उकळल्याचं यात समोर आलंय.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणाविषयीची माहिती दिली होती.

पाहा बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांचा रिपोर्ट

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)