महाड सत्याग्रहाचा शतकोत्सव, आजही हे आंदोलन क्रांतिकारी का ठरतं? ज. वि. पवार यांची विशेष मुलाखत
महाड सत्याग्रहाचा शतकोत्सव, आजही हे आंदोलन क्रांतिकारी का ठरतं? ज. वि. पवार यांची विशेष मुलाखत
Published
महाड चवदार तळ सत्याग्रहाच्या शतकी वर्षानिमित्त आंबेडकरी चळवळीचे ज.वि पवार यांनी बीबीसीशी संवाद साधला.
महाड सत्याग्रह हा 'बाबासाहेबांचा त्यांच्या जीवनातला पहिला जनलढा होता, रस्त्यावरचा लढा होता'.
या लढ्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत, या लढ्याचं महत्व किती आहे? 100 वर्षांनंतरही याच पडसाद कसे पाहायला मिळतात? अशी चर्चा या मुलाखतीत करण्यात आली आहे.
बीबीसी मराठी पत्रकार मयुरेश कोण्णूर यांनी ज. वि पवार यांची ही विशेष मुलाखत घेतली आहेत.
मुलाखत - मयुरेश कोण्णूर
शुट आणि एडिट - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






