HRA म्हणजे काय? याबाबत एप्रिलपासून लागू होणारे नवे नियम काय?

HRA म्हणजे काय? याबाबत एप्रिलपासून लागू होणारे नवे नियम काय?
Published

HRA हा कर्मचाऱ्याला तो नोकरी करत असलेल्या कंपनीने वा एम्प्लॉयरने दिलेला, घरभाड्याची काही रक्कम भरून काढणारा पगारातला घटक असतो.

HRA - House Rent Allowance आणि त्यासाठी एप्रिल 2026 पासून नवीन नियम लागू होतायत.

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

लेखन, निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)