तालिबानच्या निर्बंधांना संगीतातून आव्हान देणाऱ्या महिला

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणिस्तान तालिबानी निर्बंधांना संगीतातून आव्हान देणाऱ्या महिला
तालिबानच्या निर्बंधांना संगीतातून आव्हान देणाऱ्या महिला
तालिबान
Published

अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत पुन्हा आल्याला आता दोन वर्षं पूर्ण झाली आहेत.

या काळात तालिबानने पुन्हा निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तिथल्या विशेषतः संगीतावर प्रेम करणाऱ्या महिलांच्या कला सादरीकरणावर गदा आलीय.

या व्हीडिओ रिपोर्टमधून जाणून घ्या अफगाणिस्तानतल्या संगीतप्रेमी महिलांची स्थिती.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

कैलासासारखा स्वतःचा वेगळा देश स्थापन करायला काय लागतं? ऐका ही गोष्ट दुनियेची

ऑडिओ कॅप्शन, कैलासासारखा स्वतःचा वेगळा देश स्थापन करायला काय लागतं? ऐका ही गोष्ट दुनियेची

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)