कर्ज वसुलीची प्रक्रिया कशी असते? बँक कधी जप्ती आणू शकते? सोपी गोष्ट 919

कर्ज वसुलीची प्रक्रिया कशी असते? बँक कधी जप्ती आणू शकते? सोपी गोष्ट 919
Published

प्रत्येकाला पैशांची गरज असते, पण कर्ज नकोय. फेडणार कोण? एखादा कर्जाचा हफ्ता चुकला तर काय - आपली गाडी, घर जप्त होईल का?

असे कॉल्स आणि असलं टेन्शन तुम्हालाही येत असेल. आपण एखादं र्ज फेडताना एखादा हफ्ता चुकला की काय होईल?

बँक कधी तुमच्या घरी एजंट पाठवून जप्ती करू शकते? आणि कर्ज घेताना तुमचे काय अधिकार आहेत? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन आणि लेखन - ओंकार करंबेळकर

निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)