किम जाँग-उन ट्रेननेच का प्रवास करतात? आणि या ट्रेनमध्ये असं काय आहे?
किम जाँग-उन ट्रेननेच का प्रवास करतात? आणि या ट्रेनमध्ये असं काय आहे?
Published
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन हे फार कमी प्रसंगी देशातून बाहेर पडतात, आणि जेव्हाही ते पडतात, त्यांच्या स्वतःच्या ट्रेननेच किंवा विमानानेच प्रवास करतात.
12 सप्टेंबर 2023ला जेव्हा ते रशियाला पोहोचले तेव्हाही ते त्यांच्या खासगी ट्रेनने. पण किम स्वतःच्या ट्रेननेच का प्रवास करतात? आणि या ट्रेनमध्ये असं काय आहे?
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - राहुल रणसुभे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



