You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग? अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले
मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचे ढग? अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले
Published
मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग घोंघावू लागलेत, कारण इस्रायलने लेबनॉनवर पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. तर इराणनेही अमेरिकेवर शस्त्रसंधीचं 'घोर उल्लंघन' केल्याचा आरोप केला आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबोल्ला या सशस्त्र गटाविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर, इस्रायलने दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमध्ये जोरदार हल्ले केले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.