श्रीलंकेत महागाईने अर्थव्यवस्थेचं कंबरडं असं मोडलंय

श्रीलंकेत महागाईने अर्थव्यवस्थेचं कंबरडं असं मोडलंय
Published

महागाई, वाढती गरिबी आणि सत्तापालटाची मागणी करत श्रीलंकेत 2022 साली जोरदार आंदोलन झालं. यानंतर राष्ट्राध्यक्षांना पायउतार व्हावं लागलं आणि देश सोडावा लागला.

एक वर्ष उलटल्यानंतर श्रीलंकेत काय स्थिती आहे? देशात शांतता तर प्रस्थापित झाली पण बाकीच्या गोष्टींचं काय?

गेल्या वर्षी खस्ता खाणाऱ्या लोकांची स्थिती सुधारली का?

श्रीलंकेत जाऊन याचाच आढावा घेतला बीबीसीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव आणि प्रेम भूमिनाथन यांनी.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)