ज्यांनी विलासरावांचं सरकार वाचवलं, ते DK मुख्यमंत्री झाले नाहीत...

ज्यांनी विलासरावांचं सरकार वाचवलं, ते DK मुख्यमंत्री झाले नाहीत...
Published

कर्नाटकात बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये नेतानिवडीचं नाट्य रंगलं पण अखेर विजय झाला अनुभवी सिद्धरामय्या यांचा. प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमारांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पड़ली नाही.

2019 साली कर्नाटक आणि मुंबई, 2017 साली गुजरात आणि कर्नाटक, आणि त्यापूर्वी 2002 सालीही महाराष्ट्र आणि कर्नाटक, अशा घटनांमधून त्यांनी पक्षाला अडचणीच्या काळात सोडवलं.

डी. के. शिवकुमारांनी विलासरावांंचं सरकार वाचवलं तेव्हाची घटना मोठी रंजक आहे.

पाहा हा किस्सा.

व्हीडिओ - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)